NMMS चाचणी क्रमांक 01 - क्रमाने येणारा संख्यागट (संख्या मालिका) - Scholarship,MAT, - शिष्यवृत्ती,MTSE, Number series

क्रमाने येणारा संख्यागट - चाचणी क्रमांक 01,

संख्यामालिका,

बौद्धिक क्षमता परीक्षण, MAT,

NMMS, SCHOLARSHIP,MTS, BDS,BTS व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव चाचणी सोडवा.

संख्या मालिका या प्रश्न प्रकारामध्ये एक संख्या मालिका दिलेली असते. संख्या मालिकेतील एक पद गाळलेले असते व ते प्रश्नचिन्हाने  (?) दाखवलेले असते.

या उपघटकावर आधारित महत्त्वाचे मागील परीक्षेत आलेले प्रश्न चाचणीच्या स्वरूपात या ठिकाणी देण्यात आले आहेत.

यापूर्वीच्या क्रमाने येणारे अक्षर या घटकावरील सर्व चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


आठवी NMMS,SCHOLARSHIP



Post a Comment (0)
Previous Post Next Post